मुख्यत्वे गरीब श्रमिकांच्या वस्तीतील मुलांना मुळापासूनच शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने ट्रस्टने बालवाडयांचा उपक्रम सुरू केला.
हनुमान टेकडी, गोरेगाव (पूर्व) आणि कल्याण केंद्र, सुभाष नगर, तीन डोंगरी, गोरेगाव (प.) या दोन ठिकाणी या बालवाड्या चालतात. |