माता व बाल संगोपन, कुपोषणास आळा घालणे या उद्देशाने इंटर एड या फ्रेंच स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने प्रेम नगर, भगतसिंग नगर या वस्त्यांमध्ये हा कार्यक्रम चालविण्यात येतो. ट्रस्टच्या तीन डोंगरी कल्याण केंद्रात या उपक्रमाचे कामकाज चालते. जाणीव-जागृती, सरकारी योजनांची माहिती, आरोग्य प्रशिक्षण अशा स्वरूपाचे हे कार्य आहे.
|