स्वाधार या महिलांच्या प्रश्नांवर काम करणा-या संस्थेचे कार्य १९८३ पासून ट्रस्टच्या इमारतीमध्ये सुरू आहे. या संस्थेला केंद्रीय समाज कल्याण बोर्डाची मान्यता आहे. कोटुंबिक सल्ला केंद्र हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
वेळ – सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.३० ते सायं. ६.३०
शनिवार सकाळी ११ ते दुपारी २ |