केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सर्व उपक्रमांसाठी देणगीदारांचा मोठा हातभार लागत आला आहे. अशा देणग्या हाच ट्रस्टच्या उपक्रमांचा मुख्य आधारस्तंभ आहे. देणगीदारांना प्राप्तिकरात सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेले ८०-जी प्रमाणपत्र ट्रस्टकडे आहे. शिवाय एफ.सी.आर.अक्टखाली नोंदणीकृत आहे.

आपण आपल्या देणग्या ' केशव गोरे स्मारक ट्रस्ट ' च्या नावाने पाठवू शकता.

   
प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६