• सार्वजनिक कार्याच्या निकोप वाढीस सहकार्य करणे.
  • शिक्षण, आरोग्य, निवारा, क्रीडा, कला, संगीत, साहित्य, वाचनालय, संसदीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, ग्रामीण विकास, शेती विकास अशा क्षेत्रांत पुढाकार घेणे.
  • समाजातील दुर्बळ घटक, अनुसूचित जाती-जमाती, स्त्रिया यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे. शिक्षण-प्रशिक्षण आणि रोजगार यांच्या दृष्टीने मार्गदर्शन व साह्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • संस्थेचे सर्व उपक्रम सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुले असतील.
  • विविध विषयांवर प्रबोधनात्मक तसेच लोकशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • समाजव्यवहार तसेच पुरोगामी विचारधारा गतीशील राहण्यासाठी संशोधनकार्य, अभ्यासवर्ग, प्रकाशने यांना चालना देणे.
प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०२३