आरोग्य केंद्र

गोरेगाव आणि आसपासच्या भागात सर्वसामान्य लोकांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने १९५८ मध्ये आरोग्य केंद्र स्थापन करून केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या कामाला सुरूवात झाली. विविध कारणांमुळे ज्यांना सार्वजनिक आरोग्य सेवेचा लाभ घेणे शक्य होत नाही आणि खाजगी आरोग्य सेवा परवडत नाही, अशा वर्गातील  सव्वा लाखाच्या वर रुग्णांनी आरोग्य केंद्राचा आतापर्यंत लाभ घेतला आहे.

मुलभूत आरोग्य सेवा म्हणजेच निदान आणि उपचार यापुरत्या सुरू झालेल्या या आरोग्य केंद्रात आता दंतोपचारापासून मानसोपचारापर्यंत अनेक आरोग्य सेवा रूग्णांना पुरविण्यात येतात..
   
 

केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये येणारे डॉक्टर्स

 
  दंत विभाग
 
 • डॉ. ए.के.हेगडे, दंत विभाग प्रमुख (बी.डी.एस.,मुंबई)
 • डॉ. आशुतोष शिरोडकर (बी.डी.एस.) सोमवार ते शनिवार सकाळी ८.३० ते ११.००
 • डॉ. दर्शन शेट्टी (बी.डी.एस.) सोमवार ते शनिवार सकाळी ११.०० ते दुपारी १.००
 • डॉ. ऐश्वर्या तेंडुलकर (बी.डी.एस.) सोमवार ते शनिवार दुपारी २.०० ते ४.००
 • डॉ. संध्या ढवळे (बी.डी.एस.) सोमवार ते शनिवार सायंकाळी ५.०० ते ७.००
 • डॉ. रितु गर्ग (बी.डी.एस.) सोमवार ते शनिवार सायंकाळी ५.०० ते ८.००
 • डॉ. अपूर्वा चितालिया (एम.डी.एस.) दंतव्यंगोपचार चिकित्सक सोमवार सायंकाळी ४.०० ते ५.००
 • डॉ. विजय विक्रम (एम.डी.एस.) मुखरोग शल्यचिकित्सक बुधवार सायंकाळी ४.०० ते ६.००
 • डॉ. जिग्नेश सेजपाल (एम.डी.एस.) दंतव्यंगोपचार चिकित्सक शुक्रवार सायंकाळी ५.०० वा.
 • डॉ. सुजन शेट्टी (एम.डी.एस.) दंतव्यंगोपचार चिकित्सक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ७.०० वा.
   
  आरोग्य केंद्र
 
  नेत्र
 
 • डॉ. बी.सी.चिंचाळकर (एम.एस., डी.ओ.एम.एस., एम.बी.) शनिवार सकाळी ८.३० ते ९.००
  डॉ. प्रविण पुनामिया (एम.बी.बी.एस., डी.ओ.एम.एस.) सोमवार दुपारी १२.०० ते १.००

  नाक, कान, घसा
 
 • डॉ. कृ.ना.जोशी (एम.एस., डी.ओ.आर.एल.) गुरूवार सकाळी ८.३० ते ९.००
  अस्थिरोग चिकित्सा
 
 • डॉ. एस.बी.मुकडप (एम.एस.(मुंबई), एफ.आर.सी.एस.(इंग्लंड) महिन्यातला दुसरा व चौथा शनिवार
  सायंकाळी ४.०० ते ५.००

  क्षयरोग चिकित्सा
 
 • डॉ. क.गो.कुलकर्णी (एम.डी.टी.डी.टी) शनिवार सायंकाळी ४.०० ते ४.३०
  जनरल सर्जन
 
 • डॉ. प्रदीप श्रीयान (एम.एस.) सोमवार सकाळी ९.३० ते १०.३०
  बालरोग चिकित्सा
 
 • डॉ. अनिल दशपु्त्रे (एम.डी.) शुक्रवार दुपारी १.०० ते २.००
  मानसोपचार चिकित्सा
 
 • डॉ. आशिश देशपांडे (एम.डी., डी.पी.एम.) सोमवार व शुक्रवार सकाळी १२.०० ते दुपारी १.००
  स्त्रीरोग चिकित्सा
 
 • डॉ. आदिती कपाडिया (डी.एन.बी., डी.जी.ओ., डी.एम.पी.) शुक्रवार दुपारी ४.०० ते सायंकाळी ५.००

  चर्मरोग चिकित्सा
 
 • डॉ. आर.टी.शेट्टी (एम.बी.बी.एस., डी.डी.व्ही.(मुंबई), शुक्रवार सकाळी ८.३० ते ९.००
  फिजिशियन
 
 • डॉ. सविता शेट्टी (एम.डी.), बुधवार सायंकाळी ३.३० ते ४.३०
  होमिओपथी
 
 • डॉ. योजना तासकर (बी.एच.एम.एस.), शुक्रवार सायंकाळी ५.०० ते ६.००
   
 
  अक्युप्रेशर थेरेपी
 
 • मंगळवार व गुरुवार सायंकाळी ५.३० ते ७.३० (नवीन रुग्ण फक्त महिन्याच्या पहिल्या गुरुवारी)
प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६