प्रा. सुहास गोळे भाषा शिक्षण केंद्र

दिवंगत प्रा. सुहास गोळे हे इंग्रजीचे सुप्रसिद्ध व्याख्याते होते. त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, या उद्देशाने जुलै २००५ पासून हे भाषा शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम या केंद्रामार्फत चालवला जातो. तसेच १० वी १२ वीच्या मुलांकरिता इंग्लिश संभाषणाचे वर्गही घेतले जातात.

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७२४१२३ फॅक्स – २८७२४१२३ - २८७९०८९१ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६